Dictionaries | References

साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा

दुखविलेला साप सूड कधीं ना कधीं घेतोच. तेव्हां त्याला पुरा मारला पाहिजे. दुष्ट मनुष्यास दुखविला असता त्याचा पुरा बंदोबंस्त करावा
नाहींतर तो सूड घेतल्याशिवाय रहात नाहीं.

Related Words

बनिया-बनिया देते नहीं, पुरा तोल   ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला   निष्ठुरतेपासून, सूड होय निर्माण   बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार   कवड्या साप   पाहुण्याचा आदर केला, त्याच्याकडून साप मारविला   आर्जवून न भुलवी, तो मित्र खरा भावी   टक्‍कोभला-खरा करणें   ठेवी स्‍वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा   मानला तर, देव नाहींतर धोंडा   मार शेजार्‍या साप, मी मुलाबाळांचा बाप   साप मरे न लाठी तूटे   साप-साप साप म्हणून भुई धोपटणें बडविणें   पडलें तर दुधांत, नाहींतर दह्यांत   मुंगूस-मुंगूस पाहिला आणि साप पळाला   दादा दादा मार साप, मी लेंकरांबाळांचा घाप   साप समजला आणि झोडपलें दोरीला   वचनाचा खरा धड   ठिकाण नाहीं लग्‍नाला, कोण घेईल मुलीला   मिळविलें वतन, कर जतन, नाहींतर होईल वपन   साप काटा मूं खाली   सब् जग्गें साप तेडा चले, लेकिन बिलमें सीधा घुसे   सूड-सूड घेणें-उगविणें   घटकेंत लाख्या, नाहींतर फाक्या   पुरा जाणें   मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार   मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥   नाहींतर पडला अबोला   विंचू मराठा आणि साप ब्राह्मण   अस्तनींतला साप   लेखणीचा धड-पुरा-बहाद्दर   करील तोंवर शेती, नाहींतर माती   मर्दाकी टमटेल-टामटूम, पुरा गांडूका खेल   जें देखिलें डोळां, तोच खरा निर्वाळा   वाळूच्या कणाचा दोरा, कधीं न होय पुरा   लेखणीचा पुरा   साप सब जगे तेढा पर आपने बीलमें सीधा   साप खाय खार आणि तोंड रितें रहाय (राही)   साधील तो दैवाचा नाहींतर फुटक्या कर्माचा   मोलकरणीशीं राहिलें नीट तर ती दळील बारीक पीठ, नाहींतर घरीं नेऊन करील वीट   लाजणें-हागणार्‍यानें तरी लाजावें, नाहींतर बघणार्‍यानें तरी लाजावें   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   साप गळयाशीं, औषधें हिमालयापाशीं   गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी   साप खाई, तोंड रितें   झवूं द्या, नाहींतर पोट फोडूं द्या   साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो   कौड्या साप   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP