Dictionaries | References

(सार्‍या) मुलखाचा-मुलखांतला-मुलखावे-गळा-(निराळा)

अतिशयता, आधिक्य दर्शविणारें विशेषण. नीच, हरामखोर, बदमाष चोर या शब्दापूर्वी येतें. ‘ किती सांगु हो गुण बाळाचे हट्टी मुलखाचा। ’ -मृ ६३.

Related Words

गळा दाटणें   निराळा   गळ्याशी गळा मिळविणें   गळ्यांत गळा, नळ्यांत नळा   मळा-गातां गळा, शिंपिता मळा, लिहितां हातवळा   गळा सोडविणें   निराळा ओयरा, कोण कोणाचा सोयरा?   गळा कापणें   गळा काढणें   गळ्यांत गळा घालणें   केशानें गळा कापणारा or काप्या   गाईल त्‍याचा गळा, शिंपील त्‍याचा मळा   गळा उगविणें   हाता निराळा, वेगळा   गळा पडणें-फुटणें-बसणें   गळा तांगडून बोलणें   वस्तरा-वस्तर्‍यानें कापला गळा आणि सुरीनें कापला मळा   गळा ताणणें-टांगणें   गळा मोठा करून रडणें   गळा लागणें   गळा गुंतणें   गळा भरणें-भरून येणें   केसानें गळा कापणें   गातां गळा, शिंपतां मळा व लिहितां हातवळा   वृक्षामध्ये एक साया, वरकड सार्‍या आयाबाया   आपण नामा निराळा, धोपटी विठोबाच्या गळा   गळा पिंजणें   टांकानें गळा कांपणें   (भांड्याचा) गळा बसणें   आईचा जीव बाईपाशी, बाईचा सार्‍या गांवापाशी   सार्‍या सोंगाची भलाई, पैशाचें सोंग साधत नाहीं   अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   उडत्या पाखराची पिलें, सार्‍या दिशेला धांवली   मथुरेचा पेढा कांहीं निराळा   अंधारांत मांजरी येती सार्‍या सारख्या दिसती   शुभ बोलरे नार्‍या, बोडक्या झाल्या सार्‍या   गांव जळाला हनुमंत निराळा   हता - निराळा - वगळा   देव सर्वत्र जगीं भरला, तो कैसा दिसे निराळा   कच्च्या घडांतलें लिंबलोण व सार्‍या घरास सारवण   सार्‍या रात सांगितली गीता, रातचा गोंधळ बरा होता   गळा कापला, खोकला मिटला (वारला गेला)   राम नाम जपता, केसानें गळा कापता   गोड गळा   गळा अट(ड)कणें   चौपदरी गळा काढणें   मुलगी चालली सासरीं, गळा दाटला अंतरीं   केसानें गळा कापणारा-काप्या-कापणें   गाणाराचा गळा आणि नाचणाराचा चाळा, झाकत नाहीं   (सार्‍या) मुलखाचा-मुलखांतला-मुलखावे-गळा-(निराळा)   आपण नामा निराळा, धोपटी विठोबाच्या गळा   गोड गळा   निराळा   नीट बाल नार्‍या, तर बोडक्या झाल्या सार्‍या   मथुरेचा पेढा कांहीं निराळा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP