Dictionaries | References

सासूमागें सून नाचे

सुनेला सासूच्या कलाप्रमाणेंच चालावें लागतें.
सासू गेल्यावर मागें सून चैन करते.

Related Words

सून   सासूमागें सून नाचे   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   सून-सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका   ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी   सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   कुंभाराची सून मडकि विकूक रस्‍त्‍यारि येतलीच   लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   मोर नाचे म्‍हणून तुणतुणें नाचे   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी   चणे खावे लोखंडाचे। तैं ब्रह्मपदीं नाचे।।   ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना   कुंभाराची सून उकीरड्यावर आल्‍याशिवाय राहणार नाही   कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार   आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें   सून गोटो खायना, मडकेंत काय ना   पान ना फूल आणि कमळी माझी सून   आधी आईची सून, मग सासूची सून   बुडूख-वडिलांचें बुडूख आणि नाचे तुडुक तुडुक   समुद्रीं शयन विष्णूचें आणि शंकर स्मशानीं नाचे   करे न शेती, पडे न फंद, घरघर नाचे मुसळकंद   लकडीचे बल मकडी नाचे   लुडबुडा-लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें   कुंभारणीची सून तुरतुर चाले आणि उकिरडा घोळे   घरासारखा गुण, सासू तशी सून   ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!   अधिक सून पाहुण्यापुढें   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   कोणाचे काढूं नये ॠण आणि कोणाची होऊं नये सून   सून नेकीची आणि कड घेते लेकीची   कोळसिंदा-शिंदा-सुंदा-सुना-सून-सन   सासूसाठीं रडे सून l भाव अंतरीचा भिन्न ll   कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे   सासूची झाली होळी तर सून म्हणते वाजवीन टाळी   पाटलाची सून, वडारणीचे गुण   पाटलाची सून अन्‌ बटकीचा गुण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP