Dictionaries | References

सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून

सासू मेली म्हणून सून तिच्याकरितां अश्रू ढाळतांना पाहून लोकांना सूनबाईला सासूबद्दल वाटत असलेले प्रेम कौतुकास्पद वाटतें. पण सूनबाईचें ते दुःखाश्रू नसून आनंदाश्रू असतात. सासूच्या जाचांतून सुटका झाली म्हणून तिला हायसें वाटतें. पण ही अंदरकी बात लोकांना कशी कळणार ? अरेराव नि दुष्ट वरिष्ठाची बदली झाल्यावर हाताखालचे लोक त्याला पार्टी देतात तशांतला प्रकार.

Related Words

सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   मी वक्ता म्हणून बसूं नये तक्ता   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं   बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे   एकपुतीही रडे, सातपुतीही रडे, जिला काहीं नाहीं तीही रडे   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   कशासाठीं काय घडे, सासूसाठीं जांवई रडे   मी मी आणि कुचल्याची बी   कामापुरता मामा, ताकापुरती आजीबाई-आत्‍या बाई   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी   शेजारीण-शेजारणी बाई तुला न् मला शिंदळ म्हणतात   हा-हा मी का तो मी   अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा   शिंकाळयाचें सुटलें, मांजराला फावलें   चोराची माय हृदयीं रडे   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्‍याला कोण रडे?   चोराची आई मडक्‍यांत तोंड घालून रडे   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   अधिक सून पाहुण्यापुढें   ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!   हें काय आहे बाई ! तर आहे मसणवटींतील माती   तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या   दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला   तेरे उपर मेला पाव, थोटा म्‍हणे मी राव   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   मार शेजार्‍या साप, मी मुलाबाळांचा बाप   आधींच बाई नाचरी, तिच्या पायी बांधली घागरी   रमारम or मी   बकर्‍याच्या आई ! किती काळजी करशील बाई !   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   मी भाग्याची, संगत नको चांडाळाची   घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत   ही बाई विंचवाला सुद्धा कामाला लावील   नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   तूं कर वटवट-कटकट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   प्रीतीची बाई खांद्यावर घेणें   तूं रानोरान तर मी झाडोझाड   बाई आल्या पणांत आणि बोवा बसले कोनांत   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी   भटजी, बायको कां कराना? तर भटजी म्हणतोः बाई, तुम्हीच कां व्हाना?   अपरुपाई-बाई   अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई   आमंत्रण दिले सगळ्या गांवा, वादळ सुटलें घरीं जेवा   एकपुती रडे, सातपुती रडे   एक पुती रडे, सातपुती रडे, रात्रीं पाट लावला तीपण रडे   एकपुतीही रडे, सातपुतीही रडे, जिला काहीं नाहीं तीही रडे   कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे   कामापुरता मामा, ताकापुरती आजीबाई-आत्‍या बाई   घरासारखा गुण, सासू तशी सून   घाईत घाई, विंचू डसला ग बाई   चोराची माय हृदयीं रडे   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   नित्य मरे, त्यास कोण रडे   पान ना फूल आणि कमळी माझी सून   बाई   भुरका-भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   मागें ना पुढें, कुत्रें घेऊन रडे   मीठवाला रडे, नारळवालाहि रडे   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   रमारम or मी   रमारम-मी   रोज मरे त्याला कोण रडे   सून   हरजिनशी-मी   हा-हा मी का तो मी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP