Dictionaries | References स साहून पाहून Aryabhushan School Dictionary | English | ad Sufferingly and regardfully, i.e. consenting to sustain any loss. A dictionary, Marathi and English | English | Sufferingly and regardfully; i.e. as consenting to sustain a measure of suffering or loss, and as conceding somewhat to the antagonist party. A phrase in use by peacemakers, traffickers, bargainers &c. urging composition. Related Words SUGGEST A NEW WORD! दुखणें दिवा पाहून येतें न् फडा पाहून जातें डोळे पाहून वागणें-चालणें दाढी पाहून वाढणें दाढी पाहून वाढी दुसर्याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख आंथरुण पाहून पाय पसरावे दुसर्याचा आनंद पाहून मत्सरी श्रमी होती परिस्थिति पाहून वागावें वारा पाहून-येईल तशी पाठ द्यावी पायाकडे पाहून करणें झाड पाहून घाव, मनुष्य पाहून शब्द कल पाहून वागणें दोष दुसर्याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन मुख पाहून मुशाहिरा आणि घोडा पाहुन खरारा दगडाकडे पाहून खालचा विंचू दिसत नाहीं पाहून घेणें मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें गांड पाहून पाट, तोंड पाहून टिळा-टिका सवत पाहून श्रृंगार आणि शेजार पाहून संसार अंथरुण पाहून पाय पसरणें जो वर पाहून चालतो, तो खड्यात पडतो दुःख पाहून डाग देणें पालीला पाहून विंचू नांगी टाकतो काळा ब्राह्मण गोरा शूद्र, त्यास पाहून कापे रुद्र वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा स्वप्न पाहून जागा होणें कुडी पाहून पुडी म्हारोडा पाहून म्हाराला सोडूं नये, तळ पाहून रेडयाला सोडूं नये मुशाहिरा-मुख पाहून मुशारा, घोडा पाहून खरारा माणूस पाहून बोल, झाड पाहून घाव तळें पाहून रेडयाला सोडूं नये, महारवाडा पाहून महाराला सोडूं नये अंथरुण पाहून पाय पसरावे, आदा पाहून खर्च करावा वेडे वाकडे चाळे आणि वाघाला पाहून पळे पाहून द्रव्यशक्ति, थोरहि त्यापुढें लवती दुःख पाहून डाग द्यावा अदा पाहून खर्च करणें कुकर्मानें बाप फसला, ते पाहून मुलगा सुधारला मागेंपुढें पाहून वागणें हाड तिकडे शेपूट जाड, तोंड पाहून जेवणवाढ दुर्दैवानें बाप फसला. तें पाहून मुलगा सुधारला एक वाईट आचरतो, पाहून दुसरा करितो आदाय (अ. दा) पाहून खर्च करावा तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे ब्राम्हण-काळा ब्राम्हण गोरे शूद्र, यांस पाहून कोपे रुद्र ठक पडतो आपले फशीं, सर्व पाहून होती खुषी मनगटासारखें मनगट पाहावें-पाहून मुलगी द्यावी चंद्र पाहून कोल्ह्याने जळणें अनुभव आपला आपण घ्यावा त्यापेक्षां दुसर्याचा पाहून शिकावा एकाचे पाहून दुसरा करतो : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP