Dictionaries | References

सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं

आनुषंगिक गोष्टीवर अवलंबून कोणी मुख्य कार्याचा भार घेत नाहीं.

Related Words

सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   जिवावर उठणें   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   अखेरी मारल्याशिवाय खेळ पुरा होत नाहीं   अंगुळी सुजली तरी डोंगराएवढी होत नाहीं   अधवा - अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं   अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी   अल्प काम नाहीं होत, मोठे कामीं घाली हात   अल्प यत्नानें थोर काम होत नाहीं   आगे फडकत गोली, पीछे होत आरोली   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   उघड्या दरवाज्यावर धाड पडत नाही, व ओसाड माळावर चढाई होत नाही   एका घोवानें म्हातारी होत नाहीं   एका जत्रेनें देव जुना होत नाहीं   एका दिवसांत घर बांधून होत नसतें   एका पूजेनें देव म्हातारा होत नाही   एका मोत्यानें कंठा होत नसतो   एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं   एका सुंठीच्या कुड्यानें गांधी होत नसतो   काठीनें पाणी हाणलें तर दोन ठिकाणी होत नाहीं   काठी मारल्‍यानें पाणी वेगळे होत नाहीं   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   कांही बोलल्‍यावांचून काम होत नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   गगनासारखी मैत्री, तिळा बरोबर नातें (बरोबर होत नाहीं)   गर्भाचा नी मेघाचा भाकीत होत नाही   गोड शब्‍दाने होतें तें रागानें होत नाहीं   घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत   घडीच्वा प्रहर होत नाहीं   घरांत आली राणी आणि आईला विचारीला कोणी   घरासारखा पाहुणा होतो, पाहुण्यासारखे घर होत नाहीं.   घासतां दगड सतत, शेवाळ निर्माण न होत   घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं   घोड्यास आणि गाढवास बरोबरी (होत) नाहीं   घोणीचा एक पाय मोडला तर ती लंगडी होत नाहीं   चुटक्‍यांचा मांडव होत नाहीं   चवीचा कधीच चिवडा होत नाहीं   चांगले गायीचें वेत, नाहीं चांगलें होत   चार होत होणें   जमीनीत कुजल्‍याशिवाय अंकुर फुटत नाहीं आणि कष्‍ट करून घस सोसल्‍याशिवाय सुखप्राप्ति होत नाहीं   जशी मैत्री वाढते, तशी दृढ होत जाते   जशी सृष्‍टि वाढते, तशी मनुष्‍यें शहाणीं होत जातात   जानवें घातल्‍यानें ब्राह्मण होत नाहीं   ठकपणाविना कांही, ठक मानी कीं होत नाहीं   ठकवणीचा खेळ, होत नाहीं सफळ   ठेंच लागल्‍यावांचून स्‍मरण होत नाहीं   तरुणपणीं राग येतो इतका वृद्धपणी नसतो, चाळवून आला असतां नाही होत कमता   तीर्थी गेल्‍यावांचून मुडण होत नाही   तीर्थी गेल्यावांचून मुंडण होत नाहीं   दगडाचा दोर होत नाहीं   दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं   दंत भग्न होत, इच्छा नाहीं जात   दैव-उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP