Dictionaries | References

सुइणी पुढें चूत लपत नाहीं

सुईणीपुढें लाज धरतां येत नाहीं. तिला सर्व अंग उघडें करुन दाखवावेंच लागणार. त्याप्रमाणें ज्याकडून उपाय करुन घ्यावयाचा त्याला सर्व गुपित उघड करुन दाखविलेंच पाहिजे.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   ओणवा,ओणव्यानें केलेली चोरी लपत नाहीं   करायला मागें, खायला पुढें   कस्‍तुरीचा वास लपत नाहीं   चूत   डोळ्यांदेखत-देखतां-पुढें   पुढें   पुढच्या पुढें   मागें पुढें करणें   मारत्याचें मागें, पळत्याचें पुढें   लगामाला मागें, दाण्याला पुढें   लुडबुडा-लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें   लसूण-लसणाचा वास कोठें लपत असतो?   लांब लांब कासौटें। मिरविती आंबुलियां पुढें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP