Dictionaries | References

सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला

नाजुकपणाचा आव आणणारी व्यभिचारी स्त्री. अशा स्त्रीस कितीहि शिक्षा केली तरी तिची खोडी जात नाहीं पण वरुन मात्र मोठया नाजुकपणाचा आव आणते. नाजुक पहा.

Related Words

सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   वैद्य रोगी, भुरटा जोगी   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   चूल आणि मूल   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   पायपोस जळाला-तुटला-तेला?   एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   आगाड्यापरक्षीं बिगाडी व्हड, शेजारी येवून कान वळ   आणि   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   आपल्या पायाखालीं जळतें आणि डोंगरचे विझवायला जायचें   आयता गब्बू आणि पैसा ढब्बू   उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं   उपासामागें पारणें आणि पारण्यामागें उपास   एक गोरी आणि बत्तीस खोड्या चोरी   एकाचें खावें आणि एकाला गावें   कुत्र्याचें शेंपूट, मांजराचे कान आणि दोहो जिवांची ताणाताण   काबूलची कणीक जवसाशिवाय नाही आणि पेशावरची बायको याराशिवाय नाहीं   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   गळ्यांत नसावी सरी, पण घरांत असावी मोरी   घरच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्‍यानें कापले नाक (आणि दोन्ही) कान   घर सांकड आणि बाईल-बायको माकड   घरांत हालाखी आणि बाळ्या मागतो पालखी   घाल पाणी आणि कर कालच्या वाणी   घोंगडीला मी सोडले पण घोंगडी मला सोडीत नाहीं   घोडयाच्या-हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें   घोड्याचे (हत्तीच्या) पायीं येणें आणि मुंगीचे पायी जाणें   चंदनाचे अंग झुरणीचें आणि सोन्याचे अंग करणीचें   जुगोटा जोगी   जळत घर भाड्याने आणि जुने जोंधळे काढ्यानें घेऊं नयेत   जैसा जुग, वैसा जोगी   जात्‍यावरच्या गाण्याने पीठ पडतें आणि वार्‍याने उडतें   जोगी   तूप दिव्याला आणि तेल माव्याला   तीन चांगले पण   दुबळा आणि खजेला   देह देवापाशीं आणि चित्त जोडयापाशीं   दोर तुटला, पोहरा बुडाला   धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं   धैर्य आणि थोरपण, हीं नाहींत भिन्न   नशिबाचा दोरा तुटला   नाक नकटें आणि डोईला तिकटें   पक तुटला, व्यवहार खुंटला   पण   पायपोस जळाला-तुटला-तेला?   बहिरें ऐके तेरें, आणि अचरट मागें सांबारें   बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारी : रांडे घट्ट करशील कीं पातळ करशील?   बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या   बारा कारभारी आणि अठरा चौधरी   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   बिबी   भुकेला पिकलें काय आणि हिरवें काय   भटजीची संबळ बदलली आणि हजामाची धोपटी आली   भिकारी उदार आणि श्रीमंत कृपण   मन जाणें पापा आणि आई जाणे मुलाच्या बापा   मूर्खाचा बाजार आणि वेडयाचा शेजार   माझें घ्या आणि मला पंचांत-पांचांत न्या   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP