Dictionaries | References

सून

A daughter in law. Pr. कसीगे सुने घरासारखी. 2 Applied also to the wife of a brother's son or of a husband's brother's son.
 पु. ( कु . ) पौष महिना . [ सं . शून्य ]
 स्त्री. 
मुलाची बायको .
पुतण्याची किंवा मुलासारखा मानलेल्या पुरुषाची स्त्री . [ स्नुषा ; प्रा . सोण्हा , सुण्हा ]
०म्ह   
कसी गे सुने घरासारखी .
( गो . ) सुने फुडे खावचे धुये फुढे भोगचे = सुनेच्या हाती कारभार जाण्यापूर्वी खावेप्यावे व मुलगी मोठी होण्यापूर्वी दागदागिने घालण्याची हौस भागवून घ्यावी .
चार दिवस सासूचे चार दिवस सूनेचे = सून लहान असतां सासू आपला अधिकार गाजविते , पुढे सुनेस मुलेबाळे झाली व सासू म्हातारी झाली म्हणजे सुनेस मुलेबाळे झाली व सासू म्हातारी झाली म्हणजे सुनेस आपला अधिकार गाजविण्याची संधी मिळते .
०मुख  न. लग्नांत वरातीच्या करावयाचा एक समारंभ . यांत सासू आपल्या सुनेचे तोंड पहाते व तिच्या तोंडांत साखर घालून तीस मांडीवर बसवून अंगावर दागिने घालते .
 f  A daughter-in-law.

Related Words

सून   सासूमागें सून नाचे   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   सून-सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी   सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   कुंभाराची सून मडकि विकूक रस्‍त्‍यारि येतलीच   लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका   सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना   कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार   आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं   कुंभाराची सून उकीरड्यावर आल्‍याशिवाय राहणार नाही   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   सून गोटो खायना, मडकेंत काय ना   पान ना फूल आणि कमळी माझी सून   आधी आईची सून, मग सासूची सून   कोणाचे काढूं नये ॠण आणि कोणाची होऊं नये सून   कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   सासूची झाली होळी तर सून म्हणते वाजवीन टाळी   पाटलाची सून, वडारणीचे गुण   पाटलाची सून अन्‌ बटकीचा गुण   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!   अधिक सून पाहुण्यापुढें   घरासारखा गुण, सासू तशी सून   कुंभारणीची सून तुरतुर चाले आणि उकिरडा घोळे   सून नेकीची आणि कड घेते लेकीची   कोळसिंदा-शिंदा-सुंदा-सुना-सून-सन   सासूसाठीं रडे सून l भाव अंतरीचा भिन्न ll   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   पान ना फूल आणि कमळी माझी सून   सून गोटो खायना, मडकेंत काय ना   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   सासूमागें सून नाचे   सून   अधिक सून पाहुण्यापुढें   आधी आईची सून, मग सासूची सून   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   अधिक सून पाहुण्यापुढें   आधी आईची सून, मग सासूची सून   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं   कुंभारणीची सून तुरतुर चाले आणि उकिरडा घोळे   कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार   कुंभाराची सून उकीरड्यावर आल्‍याशिवाय राहणार नाही   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे   कुंभाराची सून मडकि विकूक रस्‍त्‍यारि येतलीच   कोणाचे काढूं नये ॠण आणि कोणाची होऊं नये सून   कोळसिंदा-शिंदा-सुंदा-सुना-सून-सन   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   घरासारखा गुण, सासू तशी सून   चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका   ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!   ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   पाटलाची सून अन्‌ बटकीचा गुण   पाटलाची सून, वडारणीचे गुण   पान ना फूल आणि कमळी माझी सून   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें   सून गोटो खायना, मडकेंत काय ना   सून नेकीची आणि कड घेते लेकीची   सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   सून-सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   सासूची झाली होळी तर सून म्हणते वाजवीन टाळी   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   सासूमागें सून नाचे   सासूसाठीं रडे सून l भाव अंतरीचा भिन्न ll   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP