Dictionaries | References

स्वतःच्या पोळीवर तूप ओढणें

अतिशय स्वार्थीं बनणें. -केसरी ३१-५-३०.

Related Words

ओढणें   आपल्या पोळीवर निखोर कोण न ओढी?   तूप खातल्‍या चेडीलें रूप (गांडि) पळेल्‍यारि कळता   तेल दिव्याला आणि तूप माव्याला   खिरींत तूप पडणें   आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी   तूप दिव्याला आणि तेल माव्याला   कांट्यावर-वरून ओढणें   आडवे बोट घातल्याशिवाय लोणी (तूप) निघत नसतें   स्वतःच्या पोळीवर तूप ओढणें   जीव ओढणें   गांडीवर रेघ ओढणें   एखाद्याला गुवावरून ओढणें   सूर-सूर ओढणें   घराचा वासा ओढणें   पाय धरुन ओढणें   ताटावरून ओढणें-उठविणें   दोण-दॉणभर तूप पडका, तॅन्हा ध्रुपद वैर पडका   रात्रीं खा तूप आणि सकाळी बघ रूप   तूप तृणाचें, तेल कणाचें   अवशीं खाई तूप आणि सकाळी पाही रूप   आगीत तूप शिंपडणें   मिशांना-मिशावर तूप लावणें   जेवणांत तूप आणि लग्‍नांत रूप   घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी   भरली पत्रावळ ओढणें-हिसकणें   खुंट्याच्या जोरानें दावे ओढणें-उड्या मारणें   गुवावरून ओढणें   तूप तुकडा   कर्ज ओढणें   कण्या खाऊन मिशांस तूप लावणें   खोर्‍याने पैसा ओढणें   (वर) माती ओढणें   स्वतःच्या पोटासाठीं, खोटया गोष्टींची हकाटी   पावडयावरी पैसे ओढणें   विस्तवाजवळ तूप नेल्यास वितळतें   बाई (य) लीला तूप, आईला धूप   शेरभर तूप घळकेवरी, जात्याची पंगत उखळावरी   जंत्रांतून ओढणें   वस्त्र कांटयावर घालणें-घालून ओढणें   आंख ओढणें   वांकडें बोट घातल्याशिवाय तूप निघत नाहीं   फाबडयावर-फावडयानें पैसा ओढणें   गायीला मारलें, दूध तूप उणें झालें   न्हाणोलीबाई कान्होली खाई, बाळंतीणबाई तूप करंज्या खाई, विटाळशीबाई ताक पीठ खाई   भातावर तूप नसलें तरी चालतें, परंतु मिशास पाहिजे   पुस्तकांवरुन ओढणें   अग्नीजवळ तूप ठेवलें तर तें विरघळल्याविना कसें राहील   उष्टें खायचें वाटीभर तूप तरी हवें   कड ओढणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP