Dictionaries | References

See also:  SA (स)
s
s The thirty-second consonant. It corresponds with S.
A covert term for a Scamp, scrub, or scurvy fellow.
A preposition or inseparable prefix, signifying With, together with, along with; as सकाम, सगुण, सदोष, सटीक, सपुत्र, सकुटुंब, सजल, सकंप, सदय, सकपट, साकांक्ष, साकार, सादर, सांग, and innumerable others of which only the best established or the most useful will be inserted. स will also be found prefixed to words not Sanskrit; as सकस, सकण, सकुडी.
 पु. ( ल . ) सोदा ; लुच्चा ; लबाड ( सोदा या शब्दांत आरंभीं स हें व्यंजन आहे यावरून ).
अ.  नामाच्या पूर्वी स आला असतां त्याचा सहित , बरोबर , युक्त असा विशेषणरूप अर्थ होतो . उदा० सकुटुंब ; सगुण ; सकाम ; सदोष ; सजल ; सकपट इ० . अशा प्रकारचे शब्द संस्कृत शिवाय निवळ मराठी शब्दाच्याहि पूर्वी स येऊन झालेले आढळतात . उदा० सकस , सकुडी इ० . २ ( व्या . ) द्वितीया विभक्तीचा प्रत्यय . उदा० गांवास . विशेषतः कोकणांत राजापुराकडे द्वितीया विभक्तीचा दुसरा जो ला प्रत्यय त्याचा उपयोग न करतां केवळ स प्रत्ययाचाच उपयोग करतात . ३ ( व्या . ) चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय ; साठीं , स्तव . जाणत्यास करावा उपकार । - दा १८ . २ . ४ .
व्यंजनमालेंतील बत्तीसावें अक्षर . अक्षरविकास - या अक्षराच्या पांच अवस्था दृष्टीस पडतात . पहिली अशोकाच्या गिरनार लेखांत ; दुसरी ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकांतील मथुरा येथील जैन लेखांत ; तिसरी पांचव्या शतकांतील करडांडाच्या लेखांत व पांचवी सहाव्या शतकांतील उष्णीषविजयधारिणी ग्रंथातील वर्णमालेंत आढळते . - ओझा .
The 32nd consonant. A prefix signifying With, &c.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP