Dictionaries | References

हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥

जें एकाला गोड वाटतें तें दुसर्‍याला आवडेलच असें नाहीं. भिन्नरुचिर्हि लोकः । -केसरी. १०-४-३४.

Related Words

नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   (जें)पिंडी तें ब्रह्मांडीं   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   उगीच मौन धरणें तें मौर्ख्य   पाऊल मागें न देणें   बाकी न ठेवणें   भवति न भवति   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   चुना पानाला न लागणें   लहान-लहान तें छान, मोठें तें खोटें   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   बधिरापुढें गायन, अंधापुढें दर्पण, रोग्यापुढें मिष्टान्न   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   पांचार तें पंचविसार   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   जें इच्छी परां, तें येई घरां   कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   न करत कांहीं, वाईट शिकूं पाही   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   अभिमान आणि अज्ञान, तरुणपणीं नासाडी जाण   ज्‍या सोन्यानें कान तुटतो तें कशाला   मनाचें तें पेणें, त्रिभुवन ठेंगणें   ध्यानीं तें मनीं   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   शब्द खालीं पडूं न देणें   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   न दिसती तारांगणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   कवाध र न   सब छोडे मेरा रब न छोडे   न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी   जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही   विंदाण-न   बुळीद-न   अडचें-जें   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   अतीत देखोनि होय पाठिमोरा । व्याह्यासी सामोरा जाय अंगीं ॥   अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥   अर्द हांव जाण, अर्द शेजारचो रवळु जाण   असतां लहान, थोरा अडवी जाण   आर्जवी मंडळीहून, आत्मप्रीति अधिक जाण   उल्लाचाक कळ्ळेलो उत्रांमोल जाण   कुडती-तें   कां जें   खटपटीवीण प्रतिष्‍ठा जाण   खालता-तीं-तें   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   ज्‍याचे नांव तें   जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्‍यां गुरु केला जाण   तें   दया तिचें नांव भूतांचें पाळण । आणि निर्दळण कंटकांचें ॥   दर्पणासी बुझे । नकटें तोंड लपवी लाजे ॥   दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥   नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागें । वैगग्य वाउगें देशत्यागें ॥   निरुता or तें   पत्रास _   प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   बहुत मिळती पिपीलिका । प्राण घेती सर्पा एका ॥   बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ ॥   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   बोल बोलतां वाटती सोपे । करणी करतां टीरतिरडी कांपे ॥   भल्याच्या संगतीं भलाचि होतसे । दुष्टसंगे वसे बुद्धि तैसी ॥   मूर्खाचें अंतःकरण, उथळ असतें जाण   लोक म्हणती बावा बावा । न कळे गुलामाचा कावा ॥   वेज-जें   वरता-ती-तें   शेजारणीच्या गेली रागें । कुतर्‍यांनीं घर भरलें मागें ॥   संगतीं-तें   सांगातीं or तें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP