Dictionaries | References

हक

See also:  हकटक , हकदारइ०
are both more correctly and more commonly written हक्क &c.
हक्क , हक्कटक इ० पहा .
हक्क पहा .
०ताला  पु. उच्च ईश्वर . एखादे आपले हिंदुंचे तीर्थी बसौनु हकतालाची बंदगी करुन हजरत साहेबास द्बा देऊन - इंम६७ . [ अर हक्क् ‍ - तआला ]
०नाहक   नाक --- क्रिवि नाहक ; विनाकारण ; अन्यायानें आजदीड महिनाहक्कनाहक फिरतो . - चंद्रचूड दप्तर १ . १२७ . वेधिलें चित्त हकनाक उशीर लाविला। - प्रला १३१ .
०होणें   मरणें . नजबखानास राज यक्ष्मा रोग होऊन चौदावे रबिलाखरीं हक जाला . - मदबा १ . ११८ . परस्ती स्त्री . १ सत्यपूजा . २ कृतज्ञता . - पेअ६१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP