Dictionaries | References

हां

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
. Ex. हां खबरदार पुढें बोललास तर; हां चालू द्या काम पुढें बसूं नका.

उद्गा . १ मान्यता , कबुली , रुकार इ० दर्शक अव्यय ; होय . जाशील का म्हणून विचारिलें तेंव्हा हां म्हणालास आतां कां नाही म्हणतोस . २ अकल्पित आनंद , थोडे आश्चर्य , समाधान इ० दाखविण्याचे अव्यय . हां ! आतां श्लोक लागला . हां गा सूर्य काय शिळा । - ज्ञा १० . २०२ . ३ दुःखोद्गार , वेदनादर्शक , जागे करणें , धमकी देणें इ० अर्थी उद्गार . हां ! खबरदार पुढे बोललास तर . तंव सात्यकी बोलिला । हां गा अ शिशुपाळा । - शिशु ८६४ . [ ध्व . ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
ad   A particle expressing consent, Yes.

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP