Dictionaries | References

हाडांचा चुना-चुरा-हाडांचा चूर-हाडांचीं काडें-हाडांचें पाणी, मणी-हाडांच्या फुंकण्या करणें होणें

शरीर झिजविणें, झिजणें
अत्यंत परिश्रम करणें, पडणें बाबा रे, फलज्योतिष विद्या, जिचा अभ्यास तूं करीत आहेस, ती इतकी कठीण आहे कीं तिजसाठीं हाडांचीं काडें करावीं लागतात. ’ -शाब १.१९
११७.

Related Words

फरक-फरक करणें   उभा करणें   डोळ्यांस पाणी लावणें   पाठ पोट सारखें होणें   वळतें करणें   अंगाचा खुर्दा होणें   कमाल होणें   फत्ते होणें   आर्ये करणें   वखवख-वखवख करणें   स्वतः-स्वतःची स्वतः पूजा करणें   सार-सार करणें   पाणी फिरणें-बोळा फिरणें   डोंब पाजळणें-होणें   पाणी छाटणें-कापणें   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   गांडीचे रुद्राक्ष होणें   पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील   चरू होणें   पाणी जाळणें   पैंबदी करणें   नवा जुना करणें   खाऊन खाऊन गोबर करणें   बिरीज-बिरीज बिरीज होणें   सात पांच करणें   बोट-बोट करणें-दाखविणें   बूड-गांड जड होणें   अंगाचा-शरीराचा-हाडांचा पिंजरा   होन-होना पायली होणें   बरबाद-बरबाद करणें   बाजार करणें   शिक्का-शिक्का मोर्तब करणें   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   दिशाभूल होणें   पुर्वापाढा सुरु होणें   खुंट होणें   मांडीचे उसे करणें   तृणाची शेज करणें   (जिभेस) लाकूड होणें   लवणभंजन करणें   (वर) पुष्पांजलि करणें-देणें   मूठ दाबणें-चेपणें-गार करणें-भरणें   बडे लोकांचें मागणें, गरिबांस संकुचित करणें   दोन जिवांचा निवाडा करणें   खितखित करणें   मोकळा-मोकळा कंठ करणें-करुन रडणें   खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्‍यांत   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP