Dictionaries | References

हातांत पै आणि बोलणें करतो लई


( क.) जवळ अल्प साधने असता मोठमोठया कार्याच्या गोष्टी सांगणे.

Related Words

विसरत बोलणें   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   हातांत कवडी, विद्या दवडी   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   अभिमानाचे मागोमाग, द्वेष करतो पाठलाग   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   अंतःकरणीं आणणें तेंच जिव्हेनें बोलणें   इच्छा काय आणि झाले काय   उद्योगाचे अंतीं, (द्रव्य) भूषण आणि कीर्ति   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   गंगेत उभे राहून तुलसीदास हातांत घेणें   जुन्याला लाथा आणि नव्याच्या चरणीं माथा   जमीन पाहावी कसून, आणि मनुष्‍य पाहावें बसून   तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   दुधाला साय आणि ताकाला पाणी   दिवसां भागला आणि रात्रीं निजला   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   पडद्यानें शब्द बोलणें   भेटीला आला आणि वेठीला नेला   मुढा-मुढा माकोजी आणि नकटा टिकोजी   लाडका लेक आणि दोघांत एक   हिंव-हिंव भरलें चंद्राला आणि ताप भरला सूर्याला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP