Dictionaries | References

(हिं.) एक दिन मेहमान, दोन दिन मेहमान, तिसरे दिन यहान

पाहुणा मनुष्य आला तर त्याचा पहिल्या दिवशी विशेष आदर होतो, दुसर्‍या दिवशी साधारण होतो
पण तिसर्‍या दिवशी राहिल्यास अनादर होण्याचा संभव असतो. तेव्हां शाहाण्या मनुष्यानें फार दिवस पाहुणचाराची अपेक्षा करूं नये.

Related Words

एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   उठा काका, तीन तुमचे आणि दोन माझे   एक पंथ (और) दो काज   एक तोंड करणें   पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना   एका म्यानांत दोन सुर्‍या राहात नाहींत   रुंड-एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे)   दोन जिवांचा निवाडा होणें   सो शाने एक मत्त   (दोन) पाटया टाकणें   स्वयंपाक-वयंपाकीण एक, पाहुणे पंचवीस   भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड   एक दाणा दोन फोडी, खाणाराची खोड मोडी   एक शीख सध्या लाख   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   एक असतां बळी, शंभराचे कान पिळी   एक ओढ   एक ना धड, भाराभर चिंध्या   भाडकण-कन-कर-दिन-दिनी-दिशी   तिल तडके, दिन भडके   हजार वळसे आणि एक गांठ   सावन दिन   एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   गांठीचा एक बाहेरच्या शंभराबरोबर   एक नकार छत्तीस विघ्नें वारी   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो   एक तीळ सात ठिकाणीं   भूत आणि भीति एक गांवची   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   एक शेजारी, बारा वैरी   तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी   एक जीव सदाशिव   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   दोन जिवांचा निवाडा करणें   एका गांडिक दोन सूळ नात   पैची म्हातारी दोन पैंचीं-टक्क्याचीं कांकणें   वईक एकु खुंटु, घराक एक म्हातारी   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   एक पेरतो आणि दुसरा कापतो   एक हमाममे, सब् नंगे   अंधळो दोन डोळे मागना - अंधळो मागता एक डोळो देव दिता दोन डोळे   अनुग्रह दिन   एक नाहीं (कीं) दोन नाहीं   एक नाहीं, दोन नाहीं   एकाचे दोन करणें   दिन   दोन   मेहमान   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP