Dictionaries | References

हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll

हिरा हा ऐरणीवर ठेवून मोठया हातोडयानें त्याजवर मारलें असतांहि जो फुटला नाहीं तोच खर्‍या किंमतीला उतरतो दुसरे जे बनावट असतात त्यांचे धावाबरोवर पीठ होतें. [ करणीचा = बनावट ]- तुगा २
( जोग कृत).

Related Words

हिरा   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   दर्यांत आस मासो, ताचें मोल करतलो पिसो   आर्जवून न भुलवी, तो मित्र खरा भावी   पडियाका मोल देना, भैस उसके साथ लेना   जों जों भिजे कामरी, तों तों भारी होय   जो घाबरतो तो रानभरी होतो   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   भूत हिंसा देखे डोळां: तोचि ज्ञानाचा अंधळाः   तमाखूकी निंदा करे होय इसका सत्‍यानाश   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   जो दुसर्‍यावरी विश्र्वासला, त्‍याचा कर्याभाग बुडाला   हाडांचा चुना-चुरा-हाडांचा चूर-हाडांचीं काडें-हाडांचें पाणी, मणी-हाडांच्या फुंकण्या करणें होणें   लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥   न मागे तयाची रमा होय दासी।   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   जो स्‍वतः नम्र, तो हुकूम करण्याला योग्‍य   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   निष्ठुरतेपासून, सूड होय निर्माण   आळसानें जो घेरतो तो मढ्यासारखा दिसतो   हिरा उकिरडयांत पडला तरी चमकतांना राहात नाहीं   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   ठेवितां चांगली रीती, दैवगती उघडती   काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल (सारखेच)   काका मामा केहेवाना, ने गांठे होय तो खावाना   जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें   ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार।   धांव धांव, जो बेध लिखासो पाव   देवी रडते हगतां, प्रसन्न होय गे भक्ता   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   जो कोणी हांक मारी, त्‍याला प्रसन्न कावेरी   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   जो असे अविचारी, तो काय न करी   जो हंडीमें होगा, सो रकाबीमें आवेगा   जो गुण बाळा, तो गुण जन्मकाळा   जो नजर न आवे, सो भुलजावे   अन्न वस्त्र आणि पत उद्योगानें होय प्राप्त   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   जो तो आपापले घरचा राजा   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   दुडवा मोल उसणें घेतिल्याक गोत्तु   जो सरावा पडला, तो स्‍वभावच जडला   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   जो जन्म देतो, तोच भाकर देतो   बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा)   जो तो आपलें घोडें पुढें ढकलतो-दामटतो   तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो   जी स्‍त्री मूळची वाईट, जपून न होय नीट   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP