Dictionaries | References

हुक्की

See also:  हुकी
ना.  अनिवार इच्छा , उर्मी , लहर , सुरसुरी .
The cry of the jackal.
 स्त्री. १ कोल्हयाचे ओरडणें . २ वार्‍याचा झोत . ३ एकाकी मनांत आलेली अनावर इच्छा ; नादी लावणारी कल्पना - विचार - लहर - उकळी . ( क्रि० येणें ; उठणें ). लहानपणी शाळेत शिकत असतां जोसेफला समुद्रावर सफर करावयाची हुक्की आली . - केळकर , ग्यारिबाल्डी . [ ध्व . ]
 f  The cry of the jackal. A desire suddenly formed.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP