Dictionaries | References ह हूं तर पुढें हो तूं Dictionary Related Pages मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | जो प्रथम बोलेल, सुचवील, रुकार देईल त्यांन धोका पतकारावा. कांहीं अप्रिय किंवा धोक्याची गोष्ट करावयाची असल्यास जो कोणी योजना सुचवितो त्याच्याच गळ्यांत तिची व्यवथा घालतात. Related Words SUGGEST A NEW WORD! एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा अक्कल पुढें धावणें मुलाला जपलें तर म्हातारें होईल मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर धुये पुढें भोगचें खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना? कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख? मीपणा टांकशील तर देवपणा पावशील काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्मशानांत (मसणांत) जावें घी गेलें पण ठामणें तर राहिलें बुडांत नाहीं तर वर कोठून येणार? गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील जर ती असती, तर घरभर पोरें होतीं आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते आडांत पाणी खारें तर पोहर्यांत गोड कोठून येणार पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक आज मला, तर उद्या तुला करावयास गेला एक, पुढें आलें टेक दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं अंगावर पडें तर दुणें बळ चढें बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम मनांत असेल तर मार्ग दिसेल गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्य चालविण्याची भ्रांति ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता? घरोघर पिकले मोती, तर त्याची किंमत काय होती फिरेल काळ, तर बदलावी चाल उखळांत घातला तर सात घाव चुकवील बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल घरोघर पिकले मोती तर त्याचे मोल काय होतें शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल येतील वांग तर फेडतील पांग आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages | Show All श्री तुलसीदास चरित्र ३ श्री तुलसीदास चरित्र ३ अष्टाविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: शंकराची आरती - जय जय नाथ निरामय शिव शिव ... शंकराची आरती - जय जय नाथ निरामय शिव शिव ... प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक आदिपर्व - अध्याय तेहतिसावा आदिपर्व - अध्याय तेहतिसावा स्त्रीधन - भोंडला ( हातगा ) स्त्रीधन - भोंडला ( हातगा ) श्री माणकोजी बोधले चरित्र ३ श्री माणकोजी बोधले चरित्र ३ विराटपर्व - अध्याय चवथा विराटपर्व - अध्याय चवथा श्रीरोहिदास चरित्र ४ श्रीरोहिदास चरित्र ४ प्रेमचंद की कहानियाँ - बोहनी प्रेमचंद की कहानियाँ - बोहनी उत्तरार्ध - अध्याय ४४ वा उत्तरार्ध - अध्याय ४४ वा अंक चवथा - प्रवेश दुसरा अंक चवथा - प्रवेश दुसरा कान्होपात्रा आख्यान २ कान्होपात्रा आख्यान २ अंक दुसरा - प्रवेश दुसरा अंक दुसरा - प्रवेश दुसरा साईसच्चरित - अध्याय ४० वा साईसच्चरित - अध्याय ४० वा कान्होपात्रा आख्यान १ कान्होपात्रा आख्यान १ संगीत शारदा - अंक तिसरा संगीत शारदा - अंक तिसरा अंक तिसरा - प्रवेश २ रा अंक तिसरा - प्रवेश २ रा प्रेमचंद की कहानियाँ - क्रिकेट मैच प्रेमचंद की कहानियाँ - क्रिकेट मैच साईसच्चरित - अध्याय ५ वा साईसच्चरित - अध्याय ५ वा अंक तिसरा - प्रवेश ४ था अंक तिसरा - प्रवेश ४ था विराटपर्व - अध्याय दुसरा विराटपर्व - अध्याय दुसरा अंक चवथा - प्रवेश पहिला अंक चवथा - प्रवेश पहिला संगीत शारदा - अंक पहिला संगीत शारदा - अंक पहिला प्रेमचंद की कहानियाँ - नरक का मार्ग प्रेमचंद की कहानियाँ - नरक का मार्ग संगीत विक्रमोर्वशीय - अंक दुसरा संगीत विक्रमोर्वशीय - अंक दुसरा श्रीनरहरि अवतार श्रीनरहरि अवतार अंक दुसरा - प्रवेश दुसरा अंक दुसरा - प्रवेश दुसरा प्रेमचंद की कहानियाँ - प्रेम-सूत्र प्रेमचंद की कहानियाँ - प्रेम-सूत्र पांडवप्रताप - अध्याय ९ वा पांडवप्रताप - अध्याय ९ वा अंक पहिला - भाग ४ था अंक पहिला - भाग ४ था तिरसूल तिरसूल सभापर्व - अध्याय सहावा सभापर्व - अध्याय सहावा दिवाकर - पण बॅट् नाहीं ! दिवाकर - पण बॅट् नाहीं ! दिवाकर - काय ! पेपर्स चोरीस गेले ? दिवाकर - काय ! पेपर्स चोरीस गेले ? स्त्रीशिक्षा - प्रकरण १ लें स्त्रीशिक्षा - प्रकरण १ लें संगीत शारदा - अंक दुसरा संगीत शारदा - अंक दुसरा प्रेमचंद की कहानियाँ - बड़े भाई साहब प्रेमचंद की कहानियाँ - बड़े भाई साहब कालीतंत्र - श्री जगन्मंगल कवचम् कालीतंत्र - श्री जगन्मंगल कवचम् प्रेमचंद की कहानियाँ - पर्वत यात्रा प्रेमचंद की कहानियाँ - पर्वत यात्रा प्रेमचंद की कहानियाँ - दण्ड प्रेमचंद की कहानियाँ - दण्ड प्रेमचंद की कहानियाँ - नबी का नीति-निर्वाह प्रेमचंद की कहानियाँ - नबी का नीति-निर्वाह मुळामुठेच्या तीरावर मुळामुठेच्या तीरावर प्रेमचंद की कहानियाँ - शांति प्रेमचंद की कहानियाँ - शांति वनपर्व - अध्याय बारावा वनपर्व - अध्याय बारावा प्रेमचंद की कहानियाँ - उद्धार प्रेमचंद की कहानियाँ - उद्धार प्रेमचंद की कहानियाँ - देवी प्रेमचंद की कहानियाँ - देवी उत्तरालंकार - लक्षण १ उत्तरालंकार - लक्षण १ उत्तरार्ध - अध्याय २८ वा उत्तरार्ध - अध्याय २८ वा विद्रोही विद्रोही | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP