Dictionaries | References

हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें


जो प्रथम बोलेल, सुचवील, रुकार देईल त्यांन धोका पतकारावा. कांहीं अप्रिय किंवा धोक्याची गोष्ट करावयाची असल्यास जो कोणी योजना सुचवितो त्याच्याच गळ्यांत तिची व्यवथा घालतात.

Related Words

पुढें दोर वळनें, मागें वाक होणें   हूं तर भांडीं घास तूं   लुडबुडा-लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें   माझें घोडें, जाऊंद्या पुढें   मारशील तर पुढें जाशील   पाऊल पुढें असणें   हूं-हूं कीं (कां) चूं करणें-म्हणणें   हूं   मागला पाय पुढें न घालूं देणें   धुये पुढें भोगचें   सूनमुख बघून झाली गार, नी पुढें फजितीस नाहीं पार   मागला पाय पुढें न ठेवणें   आपलें घोडें पुढें ढकलणें   हूं तर भांडीं घांस तूं   मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें   पुढें चाले घमंडी, मागें चाले वितंडी   त्‍यानें तृतीय पंथ केला   पुढें वाढलेल्या पानास लाथ मारणें   घोडें पुढें दामटणें-ढकलणें-हांकणें-घालणें   मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं   पुढें विनाई, मागें तुकाई   खटासी व्हावें खट, उद्धटासी उद्धट   शिलंगण-शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   पाऊल पुढें ठेवणें   एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा   मागला पाय पुढें नाहीं व पुढला पाय मागें नाहीं   नीच रतली रायासीं। तिसी कोण म्हणेल दासी। [लोह लागतां परिसासी। पूर्व स्थिति मग कैंची॥]   कुणब्‍याला जो म्‍हणेल आप, त्‍याचा गाढव बाप   कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें   (ज्याचें त्यानें) आपलें पाहावें   मीं पैसे मागितले, त्यानें कान झाडले   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें   ज्‍याला पानाचें भय वाटतें, त्‍यानें वनांत जाऊं नये   ज्‍यानें न पाहिला आवा त्‍यानें पाहिला दिवा   नको स्वर्गाची नौकरी, व्हावें नरकाचे अधिकारी   आपलें जावें, आपण चोर व्हावें   धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ   हाणत्याच्या मागें, पळत्यांच्या पुढें   चटे(ट्टे)पुढें पैका, सोद्यापुढे बायका   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   पळत्याच्या पुढें व हागत्याच्या मागें   माझें घोडें, जाऊं दे पुढें   घोडा मैदान पुढें आहे   जो तो आपलें घोडें पुढें ढकलतो-दामटतो   शेजीनें अडविलें आणि पुढें गाढव दडविलें   पुढें घट्ट, मागें पोंचट   सुइणी पुढें चूत लपत नाहीं   पुढें तिखट आणि मागें पोंचट   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   लगामाला मागें, दाण्याला पुढें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP