Dictionaries | References

हूं

of a person wincing under a sudden twinge. See हाय. v म्हण, कर.
A particle expressing consent, assent, admission, acknowledgment &c., yes, ah, well, to be sure.
उद्गा . १ प्रवृत्त करणें , परवानगी देणें , निकड लावणें , उत्तेजन देणें , संमती देणें , कबूल करणें इ० साठीं उपयोगांत आणावयाचा उद्गार ; हं ! हां !! २ दुखापत झाली असतां काढलेला दुःखोद्गार ; हाय ! चूं ! कूं ! उस ! ( क्रि० म्हणणें ; करणें ). [ ध्व . ] म्ह० ( गो . ) हूं म्हळयार तपलें घास तूं = अनुमोदन दिलें तर तुम्हींच काम करा .
An interj. of inciting, urging.
ad   A particle expressing consent, &c.

Related Words

हूं म्हणणें-करणें   हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा   हूं-हूं कीं (कां) चूं करणें-म्हणणें   हूं तर भांडीं घास तूं   हूं म्हणणार्‍यानें भांडीं घासावीं   हूं   हूं तर भांडीं घांस तूं   हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें   हां हूं   नवरोजीनें मारिलें तें गेलें कुणीकडे, आणि म्हणते भाऊजीनें हूं म्हटलें   चोराला डसला विंचू, तो करीनां हूं कीं चूं   हूं तर पुढें हो तूं   हूं म्हणणें-करणें   हूं-हूं कीं (कां) चूं करणें-म्हणणें   हूं   चोराला डसला विंचू, तो करीनां हूं कीं चूं   नवरोजीनें मारिलें तें गेलें कुणीकडे, आणि म्हणते भाऊजीनें हूं म्हटलें   हूं तर पुढें हो तूं   हूं तर भांडीं घास तूं   हूं तर भांडीं घांस तूं   हूं म्हणणार्‍यानें भांडीं घासावीं   हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें   हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा   चोराला डसला विंचू, तो करीनां हूं कीं चूं   नवरोजीनें मारिलें तें गेलें कुणीकडे, आणि म्हणते भाऊजीनें हूं म्हटलें   हूं तर पुढें हो तूं   हूं तर भांडीं घास तूं   हूं तर भांडीं घांस तूं   हूं म्हणणें-करणें   हूं म्हणणार्‍यानें भांडीं घासावीं   हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें   हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा   हूं-हूं कीं (कां) चूं करणें-म्हणणें   हां हूं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP