Dictionaries | References

हूक

The cry of the jackal. 3 fig. A flying report. v उठ, पड, निघ, पसर. 4 The zodiacal ray of the morning. v फुट. Understood also of Dawn generally. v फुट.
 स्त्री. १ कमर , पाठ इ० त एकाएकीं निघालेली उसण ; चमक . ( क्रि० भरणें ; निघणें ० . २ कोल्ह्याचें ओरडणें ; कोल्हेकुई . ३ अफवा ; उडत बातमी . ( क्रि० उठणें ; पडणें ; निघणें ; सपसरणें ). ४ सूर्यकिरण ; पहाटचें तांबडें ; तांबूस प्रकाश ; पहाट . ( क्रि० फुटणें ). सूर्याची हूक देखिली । - कालिका ६ . ९ . [ हिं . ]
 पु. टांगण्याचा आंकडा . - विवि ८ . ३ . ४८ . [ इं . ]
 f  A sharp shooting pain. The cry of the jackal. Fig. A flaying report.

Related Words

हूक   हूक   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP