Dictionaries | References

हें काय आहे बाई ! तर आहे मसणवटींतील माती

नसत्या चवकशीस भलतेंच उत्तर देणें.

Related Words

आज मला, तर उद्या तुला   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   चढ पढ सर्वांस आहे   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   दंडाला माती लावणें   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   यज्ञ पुरोडाश कावळयास काय   ब्रह्मानुभव चित्तीं, हें गुरुच्या हातीं   फोंडा-फोंडा माती फोंडा पावना   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   करील तोंवर शेती, नाहींतर माती   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   पाय पडल्यार मुय काय मरचीना   जातीसाठीं-करितां खावी माती   गेलें घाटीं, झाली माती   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   मनांत असेल तर मार्ग दिसेल   बेडूक-बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   पोटानें पुरें म्हणविलें आहे   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   आहे रतन, पण पाहिजे जतन   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी   व्यालीच्या वेदना व्यालीस कळेत, वांझेस काय समजे   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   घडून आल्‍यावरी, उपाय काय करी   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   कशी काय खबरबात, ताटभर दहीभात   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अजून पहिला, प्रथम , पूर्व दिवस आहे   अति तेथें माती   अन्न हें जीविताचा आधार आहे   अपरुपाई-बाई   अब्रुची चाड सर्वांस आहे   अशी आहे तशी आहे   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आज आहे सुवर्णकांती, उद्यां होय तिची माती   आत,त्या तशी भाची, खाण तशी माती   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्‍याचें विझवण्यास पळत आहे   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता?   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   आवड गोड आहे   आहे   आहे आहे नाहीं नाहीं   उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   कृतीनंतर उपदेश वायां आहे   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   कराल ते थोडें आहे   करील तोंवर शेती, नाहींतर माती   कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे   क्षणिकसुख आणि देहाची माती   क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥   कसा काय   कामापुरता मामा, ताकापुरती आजीबाई-आत्‍या बाई   काय   कायदा हा गाढव आहे   किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   कोणाची माय व्याली आहे   खाद आहे तर लाद (लाध) आहे   खारी माती   गुणाची माती करणें   गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय   गरिबी ही अट्टल बादशाही आहे   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   घरची अर्धी दारच्या सगळीबरोबर आहे   घाईत घाई, विंचू डसला ग बाई   घोडा मैदान पुढें आहे   चढ पढ सर्वांस आहे   चोंच दिली त्‍यानें चारा दिलाच आहे   चोरीचें धन कधीं झांकलें जाणार आहे   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP