Dictionaries | References
b

bud scale

जीवशास्त्र | en  mr |   | 
Bot. कलिका शल्क

राज्यशास्त्र  | en  mr |   | 
कोरक शल्क
कळीच्या संरक्षणार्थ तिच्यावर प्रथम असणारे व नंतर गळून पडणारे खवल्यासारखे उपांग उदा. पिवळा चाफा, वड, फणस इत्यादींचे खवले उपपर्णे होत व ती पुढे गळून पडतात. आले, कर्दळ यांच्या जमिनीतील खोडावर खवले असतात.

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP