Dictionaries | References
r

raceme

 पु. Bot. असीमाक्ष
inflorescence
मंजरी, मंजिरी
मंजरी, मंजिरी
फुलोऱ्याचा एक प्रकार, यामध्ये मुख्य अक्ष टोकाकडे सतत वाढत राहून बाजूस फुले येतात, सर्वात कोवळे फूल टोकाकडे व जून खाली तळाकडे याप्रमाणे क्रम (अग्रवर्धी) असतो. फुलांना देठ असतात. उदा. संकेश्वर, बाहवा इ. यामध्ये फुलांचे देठ सारख्या लांबीचे असतात असे नाही
corymb
racemose

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP