संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|व्याकरणः| व्याकरणः व्याकरणः अष्टाध्यायी सार्थपिड्गलछन्द:सूत्र लघुसिद्धान्तकौमुदी व्याकरणमहाभाष्य रसगड्गाधर: वाक्यपदीय व्याकरणः महर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई. पू. ५००व्या शतकात रचला गेला. Tags : ashtadhyayigrammerpaniniअष्टाध्यायीपाणिनीव्याकरण अष्टाध्यायी महर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे , जो ई . पू . ५००व्या शतकात रचला गेला . सार्थपिड्गलछन्द:सूत्र सार्थपिड्गलछन्द:सूत्र लघुसिद्धान्तकौमुदी ‘लघुसिद्धान्तकौमुदी’ पाणिनीय संस्कृत व्याकरणाची एक (अष्टाध्यायी) परम्परागत प्रवेशिका आहे. लघुसिद्धान्तकौमुदी विद्वन्मान्य ‘वरदराज’ यांची रचना आहे. लघुसिद्धान्तकौमुदी अत्यन्त संक्षिप्त व्याकरण-पुस्तक आहे. या पुस्तकात पाणिनीच्या १२... व्याकरणमहाभाष्य व्याकरणमहाभाष्य म्हणजे पाणिनि लिखीत अष्टाध्यायीतील काही निवडक सूत्रांवर पतञ्जलिने केलेले भाष्य. या ग्रंथाची रचना ई.पू २०० ते ई.पू १४० मध्ये केली गेली, असे मत व्याकरण पंडितांचे आहे. रसगड्गाधर: रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे. वाक्यपदीय संस्कृत व्याकरणातील एक प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे वाक्यपदीय. याची रचना योगिराज भर्तृहरिने केली. : Folder : Page : Word/Phrase : Person References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP